सेवा · अभियांत्रिकी व पायाभूत सुविधा
जलसाठ्यापासून शेतापर्यंत, पाण्याचे नियोजन
प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि सोपी data साधने यांची सांगड घालून आम्ही पाणीवापराचे नियोजन, मागोवा आणि अहवाल यांसाठी मदत करतो.
आम्ही काय करतो
- पाणीवापर आणि सिंचनाचे नियोजन
- धरणांतील जलसाठ्याचा मागोवा
- Dashboards आणि नियतकालिक अहवाल
- कालवा आणि पाणीवाटपाचे अभ्यास
- DPR (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करणे
कोणासाठी
जलसंपदा व सिंचन विभाग, पाणी वापर संस्था, उद्योग आणि सल्लागार.
आमची कामाची पद्धत
-
समजून घेणे
गरज ऐकतो, कागदपत्रे किंवा साइट पाहतो.
-
नियोजन
कामाची व्याप्ती, वेळ आणि खर्च लेखी ठरवतो.
-
काम
टप्प्याटप्प्याने, नियमित माहिती देत.
-
तपासणी व हस्तांतरण
तपासून, समजावून सुपूर्द करतो.