GoBiz TechWorksLLP · PUNE
संपर्क साधा

GoBiz TechWorks LLPपुणे

Engineering Intelligence. Digital Possibilities.

अभियांत्रिकीची जाण, डिजिटलची झेप.

प्रत्यक्ष कामातील अभियांत्रिकी अनुभव आणि AI, software यांची सांगड घालून आम्ही पायाभूत सुविधा, पाणी आणि सार्वजनिक कामांसाठी व्यवहार्य उपाय तयार करतो.

ENGINEERINGछेद A–A · मातीचे धरण
FRL ▽ TBL ▽ TOP U/S 3H:1V D/S 2.5H:1V PHREATIC LINE CORE RESERVOIR FOUNDATION ROCK TOE V. EXAG ×2.5
उदाहरणादाखल आकृती. प्रकल्पाची नोंद नाही.

अभियंत्यांनी उभारलेले, तंत्रज्ञानाने सक्षम

GoBiz TechWorks LLP ही पुण्यातील संस्था अभियंते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांनी सुरू केली आहे. अभियांत्रिकी, AI आणि media या क्षेत्रांत आम्ही वेगवेगळ्या brands द्वारे काम करतो — प्रत्येकाची स्वतःची खासियत.

आमच्याविषयी अधिक जाणून घ्या

आमच्यासोबत काम का करावे

  • प्रत्यक्ष कामापासून सुरुवात. साइट आणि कार्यालयात काम कसे होते, तिथून आमचे उपाय सुरू होतात.

  • एकाच team मध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान. अभियंते आणि developers यांच्यात अंतर नाही.

  • सोपी, बहुभाषिक साधने. आज मराठी आणि English; पुढे प्रमुख दक्षिण भारतीय व युरोपियन भाषा, आफ्रिकन भाषा नियोजनात आणि Mandarin भविष्यात. Phone आणि desktop वर.

  • स्पष्ट मांडणी. आज काय तयार आहे आणि काय काम सुरू आहे, हे आम्ही स्पष्ट सांगतो.

Products आणि सृजनशील नाविन्यता

काम सुरू

CiViLSENSE Engineering Calculator

Telegram वर झटपट अभियांत्रिकी गणिते.

समाजासाठी अभियांत्रिकी

CiViLSENSE Social Foundation द्वारे आम्ही अभियांत्रिकी ज्ञान शाळा आणि समाजापर्यंत पोहोचवतो — सुरुवात पाणी जनजागृतीपासून.

उपक्रमाविषयी अधिक जाणून घ्या
CiViLSENSE Social Foundation logo

तुमच्या मनात एखादा प्रकल्प आहे?

तुमची गरज सांगा. दोन कामकाजाच्या दिवसांत आम्ही उत्तर देऊ.

संपर्क साधा