सेवा · ज्ञान व प्रशिक्षण
पुढच्या दशकासाठी लागणारी कौशल्ये
AI आणि तांत्रिक विषयांचे प्रत्यक्ष सरावावर आधारित प्रशिक्षण, तसेच विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी करिअर मार्गदर्शन.
या सेवेचा विस्तार सुरू आहे. तुमची गरज सांगा — आज काय हाती घेता येईल, ते आम्ही स्पष्ट सांगू.
आम्ही काय करतो
- कार्यालये आणि व्यावसायिकांसाठी AI प्रशिक्षण
- शैक्षणिक आणि तांत्रिक कार्यशाळा
- विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन
- करिअर upgrade आणि कौशल्यवृद्धी
कोणासाठी
अभियंते, कार्यालये, महाविद्यालये, विद्यार्थी आणि नोकरदार.
आमची कामाची पद्धत
-
समजून घेणे
गरज ऐकतो, कागदपत्रे किंवा साइट पाहतो.
-
नियोजन
कामाची व्याप्ती, वेळ आणि खर्च लेखी ठरवतो.
-
काम
टप्प्याटप्प्याने, नियमित माहिती देत.
-
तपासणी व हस्तांतरण
तपासून, समजावून सुपूर्द करतो.