सेवा · अभियांत्रिकी व पायाभूत सुविधा
पाणी जपून वापरा, दुष्काळाचे आधीच नियोजन करा
संस्था आणि समाजाला आपला पाणीवापर समजावा आणि टंचाईची तयारी करता यावी, यासाठी आम्ही मदत करतो.
या सेवेचा विस्तार सुरू आहे. तुमची गरज सांगा — आज काय हाती घेता येईल, ते आम्ही स्पष्ट सांगू.
आम्ही काय करतो
- Water audit (पाणी लेखापरीक्षण)
- शाश्वत पाणी व्यवस्थापन
- दुष्काळ व्यवस्थापनाचे नियोजन
- पर्यावरणपूरक उपाय
कोणासाठी
गृहनिर्माण संस्था, शिक्षण व इतर संस्था, उद्योग, गावे आणि शेतकरी गट.
आमची कामाची पद्धत
-
समजून घेणे
गरज ऐकतो, कागदपत्रे किंवा साइट पाहतो.
-
नियोजन
कामाची व्याप्ती, वेळ आणि खर्च लेखी ठरवतो.
-
काम
टप्प्याटप्प्याने, नियमित माहिती देत.
-
तपासणी व हस्तांतरण
तपासून, समजावून सुपूर्द करतो.