सेवा · ज्ञान व प्रशिक्षण
तांत्रिक ज्ञान, सोप्या शब्दांत
तांत्रिक कामाचे रूपांतर आम्ही सुस्पष्ट अहवाल, मार्गदर्शिका आणि प्रकाशनांत करतो — मराठी, English किंवा दोन्ही भाषांत.
आम्ही काय करतो
- तांत्रिक अहवाल आणि प्रकल्प दस्तऐवज
- मार्गदर्शिका, SOP आणि माहितीपुस्तिका
- सादरीकरणे, पुस्तिका आणि जनजागृती साहित्य
- मराठी-English भाषांतर आणि संपादन
कोणासाठी
अभियांत्रिकी कार्यालये, संस्था, सल्लागार आणि लेखक.
आमची कामाची पद्धत
-
समजून घेणे
गरज ऐकतो, कागदपत्रे किंवा साइट पाहतो.
-
नियोजन
कामाची व्याप्ती, वेळ आणि खर्च लेखी ठरवतो.
-
काम
टप्प्याटप्प्याने, नियमित माहिती देत.
-
तपासणी व हस्तांतरण
तपासून, समजावून सुपूर्द करतो.