GoBiz TechWorksLLP · PUNE
संपर्क साधा

सेवा · अभियांत्रिकी व पायाभूत सुविधा

निर्णय घेण्यापूर्वी स्पष्ट तांत्रिक सल्ला

प्रस्ताव, अंदाजपत्रके आणि अहवाल तपासून आम्ही स्पष्ट, लेखी मत देतो.

आम्ही काय करतो

  • व्यवहार्यता आणि पर्यायांचा अभ्यास
  • अंदाजपत्रक व कागदपत्रांची तपासणी
  • तांत्रिक टिपणे आणि अहवाल
  • अभियांत्रिकी कार्यालयांच्या कामाच्या पद्धतीबाबत सल्ला

कोणासाठी

प्रकल्प मालक, कंत्राटदार, संस्था आणि अभियांत्रिकी कार्यालये.

आमची कामाची पद्धत

  1. समजून घेणे

    गरज ऐकतो, कागदपत्रे किंवा साइट पाहतो.

  2. नियोजन

    कामाची व्याप्ती, वेळ आणि खर्च लेखी ठरवतो.

  3. काम

    टप्प्याटप्प्याने, नियमित माहिती देत.

  4. तपासणी व हस्तांतरण

    तपासून, समजावून सुपूर्द करतो.

तुमच्या कामाविषयी बोलूया