सेवा · अभियांत्रिकी व पायाभूत सुविधा
साइटवर उपयोगी पडणारी स्थापत्य अभियांत्रिकी
साइटवर काम प्रत्यक्ष कसे होते हे लक्षात घेऊन आम्ही स्थापत्य कामांसाठी नियोजन, design तपासणी आणि अंमलबजावणीचे मार्गदर्शन करतो.
आम्ही काय करतो
- प्रकल्प नियोजन आणि अंदाजपत्रके
- Design सहाय्य, drawings ची तपासणी आणि गरजेनुसार third-party प्रमाणपत्र
- परिमाण (quantity) आणि कामाच्या प्रगतीचा मागोवा
- अंमलबजावणी आणि गुणवत्तेबाबत मार्गदर्शन
कोणासाठी
कंत्राटदार, विकासक, सल्लागार आणि शासकीय / सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प teams.
आमची कामाची पद्धत
-
समजून घेणे
गरज ऐकतो, कागदपत्रे किंवा साइट पाहतो.
-
नियोजन
कामाची व्याप्ती, वेळ आणि खर्च लेखी ठरवतो.
-
काम
टप्प्याटप्प्याने, नियमित माहिती देत.
-
तपासणी व हस्तांतरण
तपासून, समजावून सुपूर्द करतो.