सेवा · तंत्रज्ञान व AI
तेच तेच काम AI कडे सोपवा
कार्यालयात किंवा साइटवर वारंवार होणारी कामे शोधून आम्ही ती AI आणि सोप्या साधनांनी automate करतो. प्रत्येक निर्णय माणसांच्याच हातात राहतो.
आम्ही काय करतो
- पत्रे आणि अहवालांचे मसुदे तयार करणारे AI सहाय्यक
- कागदपत्रे आणि email मधून महत्त्वाची माहिती काढणे
- आपोआप स्मरणपत्रे आणि सारांश
- Excel, Google Sheets आणि Gmail मधील कामांचे automation
कोणासाठी
अभियांत्रिकी कार्यालये, शासकीय / सार्वजनिक कार्यालये आणि लघु व्यवसाय.
आमची कामाची पद्धत
-
समजून घेणे
गरज ऐकतो, कागदपत्रे किंवा साइट पाहतो.
-
नियोजन
कामाची व्याप्ती, वेळ आणि खर्च लेखी ठरवतो.
-
काम
टप्प्याटप्प्याने, नियमित माहिती देत.
-
तपासणी व हस्तांतरण
तपासून, समजावून सुपूर्द करतो.